नेताजी सुभाषचंद्र बोस : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे कट्टर समर्थक!
नेताजी केवळ हिंदू-मुस्लीम ऐक्यच नाही, तर समाजवादी-समतावादी विचाराने प्रेरित होते. पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये डाव्या विचारसरणीच्या लोकांची एकजूट करण्याचे प्रयत्न केली. त्यातूनच ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या राजकीय पक्षाची स्थापना केली. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आपल्या खेम्यात ओढण्याचा कावेबाजपणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तत्सम मंडळी करत आहेत. त्यामुळे नेताजी यांचा खरा इतिहास पुन्हा सांगण्याची गरज आहे.......